अंबड: चिंचखेड येथीलमोहरील यांच्या देवघरात किरणोत्सव
Ambad, Jalna | Apr 30, 2025 चिचंखेड येथील देवघरात किरणोत्सव अंबड तालुक्यातील चिचंखेड येथील सौ.शैलेजा प्रल्हाद मोहरीर यांच्या देवघरात असलेल्या देव्हाऱ्यावर आज अक्षयतृतीया दिवशी दि.30 रोजी सुर्य मावळती दरम्यान किरणोत्सव पहायला मिळाला. दरवर्षी हा किरणोत्सव पहायला मिळत असल्याची प्रतिक्रिया .सौ मोहरीर यांनी दिली.चिचंखेड हे प्राचीन काळातील व्यापारी मार्गावरील गाव असून गावात श्री. खंडोबा आणि पद्मावतीचे मंदिर आहेत.गावात अनेक जुने वाडे असुन ते वास्तुशास्त्र आणि खगोलशास्त्रानुसार रचना केलेले आढळून येतात सौ.शैलेजा प्रल्हा