कुही: श्रीक्ष्रेत्र आंभोरा विकास कामांची पाहणी करून आढावा सभेचे आयोजन
Kuhi, Nagpur | Jul 27, 2026 नागपूर व भंडारा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या श्रीक्षेत्र आंभोरा येथे विकास कामांची पाहणी करून ,आढावा सभा घेण्यात आली. सदर आढावा सभा खासदार श्यामकुमार बर्वे यांच्या अध्यक्षतेखाली माजी मंत्री राजेंद्र मुळक,आमदार संजय मेश्राम यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.