*आपल्या लाडक्या लेकीचे भविष्य सुरक्षित करा! 🛡️✨*
गर्भाशयमुखाचा कर्करोग टाळण्यासाठी HPV लस हा एक खात्रीशीर उपाय आहे. महाराष्ट्र शासनातर्फे 14 वर्ष पूर्ण व 15 वर्षांपर्यंतच्या सर्व मुलींना ही लस शासकीय आरोग्य संस्थांमध्ये विनामूल्य उपलब्ध क
145 views | Gadchiroli, Gadchiroli | Mar 10, 2026 *आपल्या लाडक्या लेकीचे भविष्य सुरक्षित करा! 🛡️✨* गर्भाशयमुखाचा कर्करोग टाळण्यासाठी HPV लस हा एक खात्रीशीर उपाय आहे. महाराष्ट्र शासनातर्फे 14 वर्ष पूर्ण व 15 वर्षांपर्यंतच्या सर्व मुलींना ही लस शासकीय आरोग्य संस्थांमध्ये विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येत आहे.