भोकरदन: देहड येथे सकल मराठा समाज बांधवांची 29 ऑगस्टला मुंबई जाण्यासंदर्भात बैठक संपन्न
आज दि.8 ऑगस्ट 2025 वार शुक्रवार रोजी रात्री9 वाजता भोकरदन ता.देहाड या गावांमध्ये मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे दिनांक 29 ऑगस्ट 2025 रोजी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लाखोच्या संख्येने सकल मराठा समाज बांधव सोबत घेत मुंबई येथे जाणार आहे त्यामुळे त्यांच्या या आंदोलनाला पाठबळ देण्यासाठी व समाजात जनजागृती करण्यासाठी सुरेश पाटील तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक घेत सूचना दिल्या , व मोठ्या संख्येने 29 ऑगस्टला मुंबईच्या दिशेने आपल्याला जायचे आहे अशा सूचना या वेळी देण्यात आल्या.