भोकरदन: कर्ज काढून फार्म हाऊस,घर बांधले असेल तर त्यांचे कर्ज माफ होणार नाही- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे भाजपा कार्यालयात मत
आज दि.9 ऑगस्ट 2025 वार शनिवार रोजी दुपारी12 वाजता भोकरदन शहरातील भारतीय जनता पार्टी संपर्क कार्यालयावर रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपले मत व्यक्त केले आहे की,कर्ज काढून फार्म हाऊस, घर बांधले असतील अशांचे कर्ज माफ होणार नाही गरिबांचे नक्कीच कर्जमाफ होणार व त्यांच्या पाठीशी देवेंद्र फडणवीस सरकार राहणार असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केल याप्रसंगी मा. मंत्री रावसाहेब दानवे व आ.संतोष दानवे व कार्यकर्ते व लाडक्या बहिणी उपस्थित होते.