सावनेर: खापा पोलीस स्टेशन अंतर्गत 27 आरोपींची घेण्यात आली आरोपी परेड
Savner, Nagpur | Jun 2, 2026 पोलीस स्टेशन खापा अंतर्गत हर्ष पोद्दार पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा आणि अनिल मस्के अप्पर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनात आज दिनांक 2 जून रोजी 27 आरोपींची आरोपी परेल घेण्यात आली