सावनेर: वाहतूक नियम भंग करणाऱ्या विरुद्ध सावनेर पोलिसांची प्रभावी कारवाई
Savner, Nagpur | Jun 23, 2026 दिनांक 18 जून रोजी अल्पवयीन बालके हे सिपल सीट तसेच बिना लायसन्स वाहने चालवीत आहे अशी बातमी प्रसारित झाल्यामुळे सावळे पोलीस स्टेशनच्या हद्दीत नियमांचे पालन व्हावे अपघातांना आळा बसावा तसेच नागरिकांमध्ये वाहतूक निर्माण बाबत जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने सातत्याने विशेष मोहिमा राबविण्यात येत आहे