Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

करवीर: गोकुळ’ दूध संघाच्या संचालक मंडळाबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय आज, मुदतवाढ, निवडणूक की प्रशासक? निर्णयाकडे जिल्ह्याचे लक्ष

Karvir, Kolhapur | Apr 8, 2026

MORE NEWS

🚦 आषाढी एकादशी, नंदवाळ – वाहतूक मार्गात तात्पुरते बदल 🚦

आषाढी एकादशी निमित्त नंदवाळ येथे मोठ्या प्रमाणावर भाविकांची उपस्थिती अपेक्षित असल्याने वाहतूक सुरळीत राहावी व नागरिकांची गैरसोय टाळावी यासाठी इचलकरंजी पोलीस ठाणे, कोल्हापूर यांच्या वतीने विशेष वाहतूक नियोजन करण्यात आले आहे.

🛣️ कृपया या पोस्टमधील वाहतूक व पार्किंग नकाशा पाहूनच प्रवासाचे नियोजन करा.
🚗 पर्यायी मार्गांचा वापर करा.
🅿️ वाहन फक्त निर्धारित पार्किंग ठिकाणीच उभे करा.
👮 वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करा.

सुरक्षित प्रवास करा, नियम पाळा आणि सहकार्य करा.

#KolhapurPolice #TrafficUpdate #AshadhiEkadashi #Nandwal #TrafficAdvisory #RoadSafety #Kolhapur

🚦 आषाढी एकादशी, नंदवाळ – वाहतूक मार्गात तात्पुरते बदल 🚦 आषाढी एकादशी निमित्त नंदवाळ येथे मोठ्या प्रमाणावर भाविकांची उपस्थिती अपेक्षित असल्याने वाहतूक सुरळीत राहावी व नागरिकांची गैरसोय टाळावी यासाठी इचलकरंजी पोलीस ठाणे, कोल्हापूर यांच्या वतीने विशेष वाहतूक नियोजन करण्यात आले आहे. 🛣️ कृपया या पोस्टमधील वाहतूक व पार्किंग नकाशा पाहूनच प्रवासाचे नियोजन करा. 🚗 पर्यायी मार्गांचा वापर करा. 🅿️ वाहन फक्त निर्धारित पार्किंग ठिकाणीच उभे करा. 👮 वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करा. सुरक्षित प्रवास करा, नियम पाळा आणि सहकार्य करा. #KolhapurPolice #TrafficUpdate #AshadhiEkadashi #Nandwal #TrafficAdvisory #RoadSafety #Kolhapur

Kolhapur, Maharashtra | Jul 29, 2026

🚨 स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची प्रभावी कारवाई 🚨

कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई करत ४ आरोपींना अटक करून एकूण १० चोरीचे गुन्हे उघड केले आहेत.

या कारवाईत आरोपींकडून
🔹 मोटारसायकल चोरीचे ६ गुन्हे
🔹 केबल चोरीचे ३ गुन्हे
🔹 सोलर पॅनल चोरीचा १ गुन्हा
असे गुन्हे उघडकीस आणण्यात आले असून ₹५,२६,०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

कोल्हापूर पोलीस गुन्हेगारीविरोधात सातत्याने प्रभावी कारवाई करत असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कटिबद्ध आहेत.

#KolhapurPolice #LCBKolhapur #PoliceAction #CrimeDetection #MotorcycleTheft #TheftCase #LawAndOrder

🚨 स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची प्रभावी कारवाई 🚨 कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई करत ४ आरोपींना अटक करून एकूण १० चोरीचे गुन्हे उघड केले आहेत. या कारवाईत आरोपींकडून 🔹 मोटारसायकल चोरीचे ६ गुन्हे 🔹 केबल चोरीचे ३ गुन्हे 🔹 सोलर पॅनल चोरीचा १ गुन्हा असे गुन्हे उघडकीस आणण्यात आले असून ₹५,२६,०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कोल्हापूर पोलीस गुन्हेगारीविरोधात सातत्याने प्रभावी कारवाई करत असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कटिबद्ध आहेत. #KolhapurPolice #LCBKolhapur #PoliceAction #CrimeDetection #MotorcycleTheft #TheftCase #LawAndOrder

Kolhapur, Maharashtra | Jul 29, 2026

रेकॉर्डवरील गुन्हेगारांना शाहूपुरी पोलिसांचा स्पष्ट इशारा! 🚨

कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांना पोलीस ठाण्यात बोलावून कडक शब्दांत समज देण्यात आली.

गुन्हेगारी प्रवृत्तींवर कोल्हापूर पोलिसांची करडी नजर असून, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहील.

कोल्हापुरात कायद्यापेक्षा मोठा कोणी नाही.

#KolhapurPolice #ShahupuriPolice #LawAndOrder #CrimeControl #PoliceAction

रेकॉर्डवरील गुन्हेगारांना शाहूपुरी पोलिसांचा स्पष्ट इशारा! 🚨 कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांना पोलीस ठाण्यात बोलावून कडक शब्दांत समज देण्यात आली. गुन्हेगारी प्रवृत्तींवर कोल्हापूर पोलिसांची करडी नजर असून, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहील. कोल्हापुरात कायद्यापेक्षा मोठा कोणी नाही. #KolhapurPolice #ShahupuriPolice #LawAndOrder #CrimeControl #PoliceAction

Kolhapur, Maharashtra | Jul 29, 2026

🚨 ₹२.३६ कोटींच्या आर्थिक फसवणूक प्रकरणाचा पर्दाफाश!

कोल्हापूर सायबर पोलिसांनी सायबर फसवणुकीच्या गंभीर गुन्ह्याचा यशस्वी तपास करून मुख्य आरोपींसह एकूण ५ आरोपींना अटक केली आहे.

🔹 ₹३२,००,०००/- रकमेची विल्हेवाट लावण्याचा तपासात उलगडा
🔹 तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा शोध
🔹 नागरिकांच्या हितासाठी सायबर गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई

सायबर फसवणूक टाळण्यासाठी सतर्क राहा. कोणतीही संशयास्पद ऑनलाइन व्यवहार, लिंक किंवा कॉल आल्यास त्वरित 1930 हेल्पलाईन किंवा www.cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा.

#KolhapurPolice #CyberPolice #CyberCrime #CyberSafety #CyberFraud #CrimeDetection #MahaPolice #StayAlert #SafeDigitalIndia

🚨 ₹२.३६ कोटींच्या आर्थिक फसवणूक प्रकरणाचा पर्दाफाश! कोल्हापूर सायबर पोलिसांनी सायबर फसवणुकीच्या गंभीर गुन्ह्याचा यशस्वी तपास करून मुख्य आरोपींसह एकूण ५ आरोपींना अटक केली आहे. 🔹 ₹३२,००,०००/- रकमेची विल्हेवाट लावण्याचा तपासात उलगडा 🔹 तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा शोध 🔹 नागरिकांच्या हितासाठी सायबर गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई सायबर फसवणूक टाळण्यासाठी सतर्क राहा. कोणतीही संशयास्पद ऑनलाइन व्यवहार, लिंक किंवा कॉल आल्यास त्वरित 1930 हेल्पलाईन किंवा www.cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा. #KolhapurPolice #CyberPolice #CyberCrime #CyberSafety #CyberFraud #CrimeDetection #MahaPolice #StayAlert #SafeDigitalIndia

Kolhapur, Maharashtra | Jul 29, 2026

🚨 स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची जलद कारवाई 🚨

कोल्हापूर शहरात भरदिवसा गोळीबार करून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या १२ तासांत अटक केली.
गंभीर गुन्ह्यांचा तातडीने छडा लावून आरोपींना कायद्याच्या कचाट्यात आणण्यास कोल्हापूर पोलीस कटिबद्ध आहेत.

#KolhapurPolice #LCBKolhapur #PoliceAction #CrimeDetection #LawAndOrder

🚨 स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची जलद कारवाई 🚨 कोल्हापूर शहरात भरदिवसा गोळीबार करून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या १२ तासांत अटक केली. गंभीर गुन्ह्यांचा तातडीने छडा लावून आरोपींना कायद्याच्या कचाट्यात आणण्यास कोल्हापूर पोलीस कटिबद्ध आहेत. #KolhapurPolice #LCBKolhapur #PoliceAction #CrimeDetection #LawAndOrder

Kolhapur, Maharashtra | Jul 29, 2026