🚨 ₹२.३६ कोटींच्या आर्थिक फसवणूक प्रकरणाचा पर्दाफाश!
कोल्हापूर सायबर पोलिसांनी सायबर फसवणुकीच्या गंभीर गुन्ह्याचा यशस्वी तपास करून मुख्य आरोपींसह एकूण ५ आरोपींना अटक केली आहे.
🔹 ₹३२,००,०००/- रकमेची विल्हेवाट लावण्याचा तपासात उलगडा
🔹 तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा शोध
🔹 नागरिकांच्या हितासाठी सायबर गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई
सायबर फसवणूक टाळण्यासाठी सतर्क राहा. कोणतीही संशयास्पद ऑनलाइन व्यवहार, लिंक किंवा कॉल आल्यास त्वरित 1930 हेल्पलाईन किंवा www.cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा.
#KolhapurPolice #CyberPolice #CyberCrime #CyberSafety #CyberFraud #CrimeDetection #MahaPolice #StayAlert #SafeDigitalIndia