🚨 स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची प्रभावी कारवाई 🚨
कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई करत ४ आरोपींना अटक करून एकूण १० चोरीचे गुन्हे उघड केले आहेत.
या कारवाईत आरोपींकडून
🔹 मोटारसायकल चोरीचे ६ गुन्हे
🔹 केबल चोरीचे ३ गुन्हे
🔹 सोलर पॅनल चोरीचा १ गुन्हा
असे गुन्हे उघडकीस आणण्यात आले असून ₹५,२६,०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कोल्हापूर पोलीस गुन्हेगारीविरोधात सातत्याने प्रभावी कारवाई करत असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कटिबद्ध आहेत.
#KolhapurPolice #LCBKolhapur #PoliceAction #CrimeDetection #MotorcycleTheft #TheftCase #LawAndOrder