डॉक्टर नाहीत बिग यांची स्वीकृत नगरसेवक च्या पदी निवड करण्यात आली आहे आज दिनांक 12 जानेवारीला आणि नगरपरिषद येथे घेण्यात आलेल्या सर्व साधारण सभेत काँग्रेस कडून डॉक्टर नाहीद अरिज बेग यांना स्वीकृत नगरसेवक मधून त्यांची निवड केली असून काँग्रेसच्या वतीने एकूण चार इच्छुक उमेदवारांनी आपली उमेदवारी अर्ज दाखल केले होते परंतु डॉक्टर नाहीत हल्ली झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले त्याचे फळ म्हणून पक्षश्रेष्ठींनी त्यांना स्वीकृत नगरसेवक पदी बहाल केले आहे