स्वातंत्र्य दिनानिमित्त धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. विशाल आनंद यांचेकडुन नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा व महत्त्वाचे संदेश!
"स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करताना सुरक्षितता ठेवण्याचे आवाहन"
“ड्रग्ज आणि सायबर क्राईमपासून दूर राहा!”
‘हर घर तिरंगा’ सोबतच पर्यावरण संवर्धन आणि सुरक्षेचा संकल्प करूया!
स्वातंत्र्य दिन जल्लोषात, पण जबाबदारीने साजरा करा!
सुरक्षित धुळे, सुदृढ धुळे!
575 views | Dhule, Maharashtra | Aug 14, 2026