Iraq Erbil Kurdistan : इराकच्या इरबिल शहरात जलप्रलय! रस्त्यांना नदीचे स्वरूप, पुराच्या प्रवाहात नागरिकांचा जीवघेणा संघर्ष
इराकमधील कुर्दिस्तान प्रदेशातील इरबिल शहरात आलेल्या भीषण पुराचे आणखी एक धक्कादायक दृश्य समोर आले आहे. रात्रीच्या वेळी शहरातील मुख्य रस्त्यावरून चिखलमिश्रित पाण्याचा प्रचंड वेगाने प्रवाह वाहताना दिसत आहे. पाण्याच्या वेगामुळे रस्त्यांना अक्षरशः नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
या पुराच्या प्रवाहात एक व्यक्ती कंबरेइतक्या पाण्यातून दुचाकी किंवा सायकल सावरत मार्ग काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
#Iraq #Erbil #Kurdistan #Flood #FlashFlood NaturalDisaster WorldNews इराक पूर जलप्रलय