सावनेर: पोलीस स्टेशन खापा अंतर्गत 29 आरोपींची घेण्यात आली आरोपी परेड
Savner, Nagpur | Jun 28, 2026 हर्षी पोद्दार वरिष्ठ पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा आणि अनिल मस्के अप्पर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनात दिनांक 27 जून रोजी नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील 23 पोलीस स्टेशनला शरीरायुद्धाचे गुन्हे करणारे मालमत्तेविरुद्धची गुन्हे करणारे अशा 790 आरोपी त्यांची आरोपी परेड घेण्यात आली. पोलीस स्टेशन खापा अंतर्गत 29 आरोपींची आरोपी परेड घेण्यात आली