सावनेर: सावनेर पोलीस स्टेशन अंतर्गत 31 आरोपींची घेण्यात आली आरोपी परेड
Savner, Nagpur | Apr 21, 2026 श्री हर्ष पोद्दार पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनात आज दिनांक 21 एप्रिल रोजी नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील सर्व 22 पोलीस स्टेशनला आरोपी परेड घेण्यात आली पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत 31 आरोपींची आरोपी परेड घेण्यात आली