सावनेर: पोलीस आयुक्त यांच्या हस्ते हितजोती आधार फाउंडेशन टीम चा सत्कार
Savner, Nagpur | Jun 26, 2026 मा. पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल सर यांच्या शुभहस्ते मिळालेला हा सन्मान माझ्यासाठी केवळ गौरव नसून समाजसेवेची जबाबदारी अधिक दृढ करणारी प्रेरणा आहे. या सन्मानामुळे समाजातील प्रत्येक गरजू, निराधार आणि संकटग्रस्त व्यक्तीच्या सेवेसाठी अधिक निष्ठेने, प्रामाणिकपणे आणि समर्पित भावनेने कार्य करण्याची ऊर्जा मिळाली आहे. या अमूल्य गौरवासाठी मा. डॉ. रविंद्र सिंगल सर यांचे मनःपूर्वक आभार