सावनेर: पोलिस स्टेशन सावनेर अंतर्गत 48 आरोपीची घेण्यात आली आरोपी परेड
Savner, Nagpur | Jul 28, 2026 हर्षी पोद्दार वरिष्ठ पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा आणि अनिल मस्के अप्पर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्ह्याच्या मार्गदर्शनात दिनांक 28 जुलै रोजी पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत 48 आरोपींची आरोपी परेड घेण्यात आली