पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी येथे मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र, श्री. चंद्र किशोर मीना (भा.पो.से.) यांच्या हस्ते 'मिशन रायझिंग फ्लॉवर्स' उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना शालेय दप्तर व छत्र्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) , मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी , पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.
या कार्यक्रमावेळी मा. विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. चंद्र किशोर मीना (भा.पो.से.) यांनी 'मिशन रायझिंग फ्लॉवर्स' या उपक्रमाचे कौतुक करून रत्नागिरी पोलीस दलाच्या या उपक्रमास शुभेच्छा देत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range #mission #risingflowers #ratnagiripolice
15 views | Ratnagiri, Maharashtra | Aug 3, 2026