सावनेर: पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद
Savner, Nagpur | Apr 13, 2026 दिनांक 11 एप्रिल रोजी सावनेर पोलीस पेट्रोलिंग करीत असताना आरोपी स्वप्निल प्रकाश तावडे राहणार झाकीर हुसेन वाट बल्लारपूर हा मोजा खामगाव रोड विदर्भ नगरी लेआउट सावनेर येथे सार्वजनिक ठिकाणी अमली पदार्थ चिलमित भरून सेवन करताना मिळून आला त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला