पारशिवनी: शेतात कामावर गेलेल्या ६५ वर्षीय महिलेचा वीज पडून मृत्यू.मुसळधार पावसासह विजांचा कडकडाट ; खोपडी शिवारात दुर्दैवी घटना
शेतात कामावर गेलेल्या ६५ वर्षीय महिलेचा वीज पडून मृत्यू.मुसळधार पावसासह विजांचा कडकडाट ; कन्हान पोलिस स्टेशन हद्दीतील गाव खोपडी शिवारात दुर्दैवी घटना.