Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

मौदा: अवैधरित्या रेती वाहतूक करणारा टिप्पर मारोडी शिवारात मौदा पोलिसांनी पकडलं

Mauda, Nagpur | Apr 19, 2026
पोलीस स्टेशन मारोडी अंतर्गत येत असलेल्या मारोडी शिवारात गुप्त माहितीच्या आधारे मौदा पोलिसांनी नाकाबंदी करून अवैधरित्या रेती वाहतूक करणारा टिप्पर पकडल्याची घटना घडली. रेती व टिप्पर जप्त करण्यात आला असून तपास मौदा पोलिस करीत आहेत.