सावनेर: नगराध्यक्ष संजना मंगळे यांनी सावनेर परतवाडा मार्गे शेगाव नियमित बससेवेला दाखवली हिरवी झेंडी
Savner, Nagpur | May 11, 2026 जननीता आमदार डॉ आशिष देशमुख यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे व पाठपुराव्याने सावनेर परतवाडा मार्गे शेगाव नियमित पूर्ववत बस सेवा आज पुन्हा सुरू झाली आमदार आशिष देशमुख यांच्या अनुपस्थितीत सावनेर नगरीच्या प्रथम नागरिक नगरपालिकेच्या नगराध्यक्ष संजना मंगळे भारतीय जनता पक्षाचे नागपूर जिल्हा उपाध्यक्ष रामराव मोहाळे यांनी बसचे पूजन करून तसेच बसचालक व परिचालकांचे शान श्रवण देऊन सागर सत्कार करून बस सेवेचा शुभारंभ केला