सावनेर: पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत दारू पिऊन धामधूम करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद
Savner, Nagpur | May 23, 2026 पोलीस स्टेशन सावनेर येथे दारूचे सेवन करून धामधूम करणारा आरोपी नामे रितेश शंकरराव मारबते वय 44 वर्ष राहणार वार्ड क्रमांक दोन सावनेर यांच्यावर दिनांक 16 मे रोजी दारूबंदी कायदा अंतर्गत कारवाई करण्यात आली