दिनांक-: 07/10/2026 रोजी आयुष्मान आरोग्य मंदिर बिरसी येथे सेवा संकल्प अभियान अंतर्गत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले
2.4k views | Gondia, Maharashtra | Oct 8, 2026 दिनांक-: 07/10/2026 रोजी आयुष्मान आरोग्य मंदिर बिरसी येथे सेवा संकल्प अभियान अंतर्गत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले त्या अंतर्गत वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले 1)NCD Screening 2)Sickle Cell Screening 3)ANC माता तपासणी आणि समुपदेशन करण्यात आले 4)PNC माता तपासणी आणि समुपदेशन करण्यात आले. 5)RDK/BS रक्त नमूने तपासणी 6) Leprosy Screening 7)T.B. Screening 9) HB % घेण्यात आले 10) किशोर मुलिंची व बालकांची तपासनी -MO/CHO/LHV/HA/ANM/ MPW/BF/ASHA या टीम नी आपला सहभाग नोंदविला AAM - BIRSI PHC-: TIGAON BLOCK -: AMGAON