संगमेश्वर: देवरुखच्या शाळेने नेहरू हॉकी स्पर्धेत विजेतेपद जिंकले
देवरुखमधील अरुंधती पाध्ये इंग्लिश मीडियम स्कूल आणि जूनिअर कॉलेज ऑफ कॉमर्सच्या हॉकी संघाने नेहरू हॉकी स्पर्धेत दमदार कामगिरी करत विजेतेपद मिळवले. या यशामुळे शाळेची ओळख शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात वाढली आहे.