सावनेर: ग्रामपंचायत कार्यालय उमरी सावनेर येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिराचे आयोजन
Savner, Nagpur | Apr 17, 2026 आज दिनांक 17 एप्रिल 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय, उमरी (भ), सावनेर येथे आयोजित शिबिरास उपस्थित राहून सर्वांशी संवाद साधला.