जळगाव लाईव्ह न्यूज । दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मंत्री गुलाबराव पाटील यांनी अधिकाऱ्यांना थेट इशारा दिला आहे. तलाठी, ग्रामसेवकांसह सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहून शेतकऱ्यांच्या समस्या सोडवाव्यात, अन्यथा पाहणीवेळी गैरहजर आढळल्यास निलंबनाची कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.
#jalgaon #jalgaonlivenews #jalgaonlive