सावनेर: पोलिस स्टेशन खापा अंतर्गत अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद
Savner, Nagpur | Jul 29, 2026 दिनांक 27 जुलै रोजी हर्ष पोद्दार वरिष्ठ पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण आणि अनिल मस्के अप्पर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांच्यासारख्या दर्शनात पोलीस स्टेशन खापा अंतर्गत सहभाग मोहम्मद मोहम्मद जामीन शेख फिरोज शेख हनीफ यांच्यावर प्रत्येकी एक गुन्हा दाखल करण्यात आला