कुही: अवैधरित्या केसोरी शिवारात दारु विक्री करणाऱ्या आरोपीविरुद्ध वेलतुर पोलीसात गुन्हा दाखल
Kuhi, Nagpur | Jul 28, 2026 पोलीस स्टेशन वेलतुर अंतर्गत येत असलेल्या केसोरी शिवारात अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या आरोपीस ताब्यात घेऊन आरोपीविरुद्ध वेलतुर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास वेलतुर पोलीस करीत आहेत.