Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh
Haryana

अरुणोदय सिकलसेल ॲनिमिया अभियान वर विशेष भर

1.2k views | Nanded, Maharashtra | Feb 4, 2026
दि. 04-02-2026 डॉ.विजय कंदेवाड संचालक आरोग्य सेवा पुणे यांच्याकडून नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य मोहिमेचा सविस्तर आढावा सिकलसेल ॲनिमिया अभियानावर विशेष भर; आदिवासी क्षेत्रातील कामाची प्रत्यक्ष पाहणी नांदेड: मा.डॉ. कंदेवाड यांनी नुकताच नांदेड जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात एक महत्त्वाची बैठक घेऊन राष्ट्रीय कार्यक्रमास सविस्तर आढावा घेतला.

MORE NEWS