पोलीस ठाणे एम.आय.डी.सी.पैठण यांना गोपनिय माहिती प्राप्त झाली की, छत्रपती संभाजीनगर ते पैठण रोडने संभाजीनगर कडून पैठण कडे एक जितू माल वाहतूक करणारे वाहनात किराणा सामानाच्या खाली लपवून गुटख्याची अवैध वाहतूक करीत आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने सपोनि/ईश्वर जगदाळे यांनी तात्काळ सदर वाहनावर कारवाई करण्यासाठी पथक पाठवून . व सापळा रचून वाहन थांबवले सदर वाहन चालकास नाव-पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव नागेश रामनाथ लांडे वय ३३ वर्षे रा. पाटेगाव ता. पैठण असे सांगीतले त्याला गाडीत काय आहे