Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

सावनेर: मिलन चौक खापरखेडा येथे कनक कॉम्प्लेक्स मध्ये चोरी

Savner, Nagpur | Apr 15, 2026
मिलन चौक, खापरखेडा (ता. सावनेर) येथे मुख्य मार्गावरील कनक कॉम्प्लेक्स मध्ये चोरीची घटना चोरांनी दोन दुकानांचे शटर तोडून आत प्रवेश प्रिया बुटिक फॅशन आशा गॅलरी दोन्ही दुकानांमध्ये चोरी झाल्याची घटना घडली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले पुढील तपास सुरू मुख्य रस्त्यावरच चोरी… नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण