चांगले प्लॉट निवडणारे पीक विम्याचे अधिकारी झोडपून काढा - शंकर गायकवाड
राज्यात कोरडा दुष्काळ पडल्यामुळे व पाणी देण्याची व्यवस्था नसल्यामुळे ९०% जिरायत क्षेत्रावरील सोयाबीनसह इतर खरीप पिके वाया गेली आहेत परंतु १०% पाणी दिलेल्या बागायत शेतातील चांगले प्लॉट निवडुन ९०% शेतकऱ्यांची विमा कंपन्या वाट लावणार असतील तर असे चांगले प्लॉट निवडणारे अधिकारी झोडपून काढा असे आवाहन शेतकरी संघटनेचे राज्य अध्यक्ष शंकर गायकवाड यांनी आगळगाव, तालुका बार्शी येथे विठ्ठल रुक्माई मंदिरात झालेल्या शेतकरी सभेतुन राज्यातील शेतकऱ्यांना केले.
#दुष्काळग्रस्त #HelpFarmers #DroughtRelief #शासन_दरबारी #solapur #Barshi
Dharashiv, Dharavshiv | Sep 29, 2026