Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
बिहार
India
कांग्रेस
बीजेपी
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Up
Rajasthan
Bollywood
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh
Haryana

कळमेश्वर: जिल्हा नियोजन भवन येथील बैठकीला नवनिर्वाचित आमदार डॉ राजीव पोतदार यांची उपस्थिती

Kalameshwar, Nagpur | Jun 27, 2026
आज जिल्हा नियोजन भवन, नागपूर येथे महसूल मंत्री तथा पालकमंत्री मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.या बैठकीस जिल्हाधिकारी मा. श्री. कुमार आशीर्वाद, मनपा आयुक्त डॉ. विपिन इटनकर, खासदार श्री. श्यामकुमार बर्वे, आमदार श्री. मोहन मते तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.