Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जाफराबाद: बस स्थानक परिसर छत्रपती शिवाजी महाराज चौक व इतर भागात जाफराबाद पोलिसांनी केली वाहतूक कोंडीची पाहणी

Jafferabad, Jalna | Apr 2, 2026
आज दिनांक 2 एप्रिल 2026 वार गुरुवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास जाफराबाद पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जाफराबाद शहर व स्थानक परिसर छत्रपती शिवाजी महाराज चौक व इतर भागात मागील काही दिवसापासून होत असलेली वाहतूक कोंडीची पाहणी केली आहे यामध्ये ज्या दुकानदारांनी मुख्य रोडवर चौकात आपले दुकाने थाटले आहे त्यांना तात्काळ ते अतिक्रमण काढून घेण्याच्या सूचना देत या पोलिस अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी ही पाहणी केली असल्याचे समोर आले आहे.

MORE NEWS