🚨 अमरावती ग्रामीण पोलीस 🚨
पोलीस स्टेशन ब्राह्मणवाडा थडी यांची अवैध गुटखा वाहतुकीवर धडक कारवाई
👥 2 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
🚛 कारवाईदरम्यान गुटखा वाहतूक करणाऱ्या वाहनासह मुद्देमाल जप्त
💰 एकूण ₹3,52,240/- किमतीचा मुद्देमाल जप्त
🔥 “गुटख्याला नकार… सुरक्षित आरोग्याचा स्वीकार!” 🔥
⚖️ अवैध गुटखा विक्री व वाहतूक करणे हा कायद्याने दंडनीय गुन्हा आहे.
📞 पोलीस हेल्पलाईन : 112
💻 सायबर हेल्पलाईन : 1930
📲 Follow Us : @amravatiruralpolice
#AmravatiRuralPolice
#GutkhaRaid
#PoliceAction
#IllegalGutkha
#CrimeControl
Follow Amravati Rural Police on Instagram, Facebook, X (Twitter) & WhatsApp Channel for latest updates and public awareness.
🔗 All official links are available in our bio.
1.4k views | Amravati, Maharashtra | Jun 16, 2026