Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews
Karnataka

यावल: बालसंस्कार शाळा, कै. सीताबाई देवकर शाळेत आषाढीनिमित्त दिंडी; मेन रोडवरील चावडीजवळील मारुती मंदिरात कार्यक्रमाचे आयोजन

Yawal, Jalgaon | Jul 6, 2025
यावल शहरात आषाढी एकादशीनिमित्त विविध कार्यक्रम पार पडले यामध्ये बाल संस्कार शाळेत विद्यार्थ्यांच्या सहभागातून दिंडी काढण्यात आली. त्याचप्रमाणे शहरातील श्री महर्षी व्यास फाउंडेशन संचलित कै. सीताबाई दामोदर देवकर शाळेकडून देखील भव्य दिंडी काढण्यात आली तर शहरातील मेन रोडवरील चावडी जवळील हनुमान मंदिरात भाविक भक्तांना उपासाची साबुदाण्याची खिचडी चा पडसाद वाटप करण्यात आला.

MORE NEWS