पारशिवनी: तामसवाडी येथे५ गतिरोधकांचीउभारणी; ग्राम पंचायतीच्या प्रयत्नांनायश वेगवानवाहतुकीला लगाम घालण्यासाठी ग्रामपंचायती पुढाकार
पारशिवनी तालुका तील तामसवाडी ग्राम पंचायत तर्फे येथे पाच गतिरोधकांची उभारणी; ग्रामपंचायतीच्या प्रयत्नांना यश वेगवान वाहतुकी ला लगाम घालण्यासाठी ग्राम पंचायतीचा पुढाकार; वाहनचालकांना वेगमर्यादा पाळण्याचे आवाहन.