सेलू: शहरातील प्रभाग क्रमांक सातमध्ये आदिवासी मुलांच्या वसतिगृह इमारत बांधकामाचे आमदार डॉ. भोयर यांच्या उपस्थितीत भूमिपूजन
Seloo, Wardha | Oct 10, 2024 एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातंर्गत आदिवासी मुलांच्या वसतिगृहाचे नवनिर्माण इमारत बांधकामाचे भूमिपूजन आमदार डॉ पंकज भोयर यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश करनाके यांच्या हस्ते ता. 10 गुरुवारी सकाळी 10.30 वाजता करण्यात आले.