Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

मौदा: महालगाव शिवारात मोहफूल दारुभट्टीवर अरोली पोलिसांची धाड

Mauda, Nagpur | Apr 13, 2026
पोलीस स्टेशन अरोली अंतर्गत येत असलेल्या महालगाव शिवारात गुप्त माहितीच्या आधारे अरोली पोलिसांनी मोहफूल दारुभट्टीवर धाड टाकून आरोपीस ताब्यात घेऊन 8 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.