सावनेर: पोलीस स्टेशन केलवद अंतर्गत दारू सेवन करून धामधुम करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद
Savner, Nagpur | May 23, 2026 पोलीस स्टेशन केवळ येथे दारूचे सेवन करून धामधूम करणारा आरोपी नामे कार्तिक रमेश खंडाते वय 26 वर्ष राहणार कपिलेश्वर रोड केवल याचेवर दिनांक 16 मे रोजी दारूबंदी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला