सुरज चव्हाण अडकला लग्नाच्या बंधनात!
मराठी बिग बॉसचा विजेता सुरज चव्हाण अखेर लग्नाच्या गोड बंधनात अडकला आहे.
पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात, मराठमोळ्या स्टाईलमध्ये घोड्यावरून केलेली नवरदेवाची एंट्री खास आकर्षण ठरली.
चाहत्यांच्या शुभेच्छांच्या वर्षावात झालेल्या या लग्नसोहळ्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
सुरजच्या नव्या आयुष्याला शुभेच्छांचा वर्षाव होत आहे!
#SurajChavan #BiggBossMarathiWinner #SurajChavanWedding #WeddingVibes #MarathiBiggBoss #CelebrityWedding #TrendingNow #MarathiNews #EntertainmentUpdates