Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

छत्रपती संभाजीनगर: अतिक्रमणच्या कारवाईत नगरसेवकाने अडथळा आणल्यास कारवाई; पालकमंत्री शिरसाठ यांची उस्मानपुरा येथे माहिती

Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Mar 2, 2026
आज सोमवार दोन मार्च रोजी दुपारी बारा वाजता माध्यमांशी बोलताना पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी माध्यमांना माहिती दिली की, शहागंज परिसरामध्ये महानगरपालिका यांच्या वतीने अतिक्रमण कारवाई करण्यात आली यावेळी काही नगरसेवकांनी अडथळा निर्माण केला त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली आहे यापुढे सुद्धा अतिक्रमण कारवाई मध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या नगरसेवकांवरती कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती आज रोजी संजय शिरसाठ यांनी माध्यमांना माहिती दिली आहे.

MORE NEWS

No related stories for this location.

छत्रपती संभाजीनगर: अतिक्रमणच्या कारवाईत नगरसेवकाने अडथळा आणल्यास कारवाई; पालकमंत्री शिरसाठ यांची उस्मानपुरा येथे माहिती - Chhatrapati Sambhajinagar News