मुंबई: अजित पवारांच्या अपघातावर घातपाताचा संशय; रामदास कदमांनी सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप
Mumbai, Mumbai City | Nov 10, 2026
राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शिवसेनेचे रामदास कदम यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांनी राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. अजित पवारांच्या अपघातामागे घातपाताचा संशय व्यक्त करत कदमांनी तटकरे यांच्यावर चौकशीची मागणी केली आहे. संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.