सावनेर: पोलिस स्टेशन खापा अंतर्गत अवैधरीत्या विनापरवाना दारू काढणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
Savner, Nagpur | Jul 24, 2026 दिनांक 21 जुलै रोजी खापा पोलिस स्टेशन अंतर्गत अवैध दारू विक्री करणाऱ्या आरोपी विरुद्ध कारवाई करण्यात आली यामध्ये साहेबराव शंकर मडके वय 41 वर्ष खैरी पंजाब ता सावनेर याचे गुन्हा दाखल करण्यात आले