Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

कुही: अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणारे वाहन सुरगाव शिवारात पाचगाव पोलिसांनी पकडले

Kuhi, Nagpur | Apr 18, 2026
गुप्त माहितीच्या आधारे पाचगाव पोलिसांच्या पथकाने अवैधरित्या जनावरांचे वाहतूक करणारे वाहन पकडल्याची घटना घडली. त्यावरुन पोलिसांनी वाहन जप्त केले असून जनावरे गोरक्षण मधे सोडण्यात आले.