Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews

भामरागड: भामरागड पर्लकोटा नदीजवळ बाॅम्बचा आशंकेने ४ तास वाहतूक ठप्प

Bhamragad, Gadchiroli | Jul 5, 2025
आज दि.५ जून शनिवार रोजी सकाळी ११ वाजता भामरागड येथील पर्लकोटा नदी घाटाजवळ बाॅम्ब असल्याची शंका निर्माण झाल्याने नदीचा दोन्ही बाजूची ४ तास वाहतूक थांबवत भामरागड पोलीस व गडचिरोली बाॅम्ब शोधक दस्त्याने येथे शोध मोहीम राबविली मात्र यावेळी शोध मोहीमेत कोणतीच संदिग्ध वस्तू आढळून न आल्याने नागरिक व पोलीसानी सूटकेचा निश्वास सोडला.