Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
मौत
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Odisha
Rajasthan
अमित_शाह
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Cricket
शादी
Crimenews
Kolkata
Aap

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा; वंचितचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची सुभेदारी येथे माहिती

Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Feb 26, 2026
आज गुरुवार 26 फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता माध्यमांशी बोलताना वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली की, आंतरराष्ट्रीय वादग्रस्त फाईल मध्ये नरेंद्र मोदी यांचे नाव असून संबंधित फाईल ही वादग्रस्त आहे, आंतरराष्ट्रीय व्यवहारांमध्ये त्या फाईलचा वापर होत आहे का असा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा यासाठी जनतेने रस्त्यावर उतरावे अशी प्रतिक्रिया पत्रकार परिषदेतून आज रोजी दिली.

MORE NEWS

No related stories for this location.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा; वंचितचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची सुभेदारी येथे माहिती - Chhatrapati Sambhajinagar News