Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

वर्दीचा रुबाब की गैरवर्तन..? पुण्यात PSI चा कॅफेमध्ये धिंगाणा; CCTV व्हायरल होताच निलंबनाची कारवाई... पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक (PSI) संदीप कदम यांचा एका कॅफेमधील कथित गैरवर्तनाचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. व्हिडिओमध्ये ते हातात काठी घेऊन कॅफेमध्ये प्रवेश करताना, कॉफीचे ग्लास आणि खाद्यपदार्थांची तोडफोड करताना तसेच ग्राहक व कर्मचाऱ्यांशी अरेरावीची भाषा वापरताना दिसत आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पुणे पोलिसांनी संदीप कदम यांना तात्काळ निलंबित केले आहे. या घटनेमुळे पोलीस दलाच्या शिस्तीबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. व्हिडिओ 🎥 : महाव्हाईस न्यूज डेस्क #Pune #PunePolice #PSI #CCTV #ViralVideo #Maharashtra #PoliceAction #Cafe #LatestNews

Amravati, Amravati | Jul 2, 2026