धुळे: धुळे जिल्ह्यात दुष्काळ पाहणी; आमदार रोहित पवार यांनी शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी केली
Dhule, Dhule | Sep 30, 2026 धुळे जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत आमदार रोहित पवार यांनी शेतकऱ्यांच्या पिकांची थेट पाहणी केली. नुकसानभरपाई, पीकविमा, कर्जमाफी व इतर सवलती तातडीने देण्याची मागणी त्यांनी शासनाकडे केली आहे.